सेन्सेक्स, निफ्टीची सलग चौथ्या दिवशी विजयाची मालिका कायम

चांगल्या सुरुवातीनंतर जागतिक बाजारातील उदासीनतेमुळे आणि प्रॉफिट बुकिंगमुळे झाली होती घसरण मुंबई : अस्थिरतेमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने आजच्या व्यापारी सत्रात ‘U’ आकाराचे वळण दर्शवले. मार्केट आज १ टक्क्यांची वृद्धी घेत … Continue reading सेन्सेक्स, निफ्टीची सलग चौथ्या दिवशी विजयाची मालिका कायम